युवा उद्योजकांनी फ्रांचाईजी साठी संपर्क करा.

व्हाय अस

टेस्ट

सिध्दलक्ष्मी अमृततुल्य चहा टेस्ट मध्ये सर्वात उत्तम आहे.आमची युनिक टेस्ट आम्हाला इतरांपासून वेगळी करते.

क्वालिटी

सिध्दलक्ष्मी अमृततुल्य चहा बनवताना आम्ही वापरत असणारे शुद्ध दुध आणि युनिक फॉरम्यूला यामुळे आमच्या चहाची क़क्वालिटी हि सर्वोत्तम आहे.

हायजीन

स्वच्छता कोणत्याही व्यवसायाची सर्वात आवश्यक गोष्ट. आणि हिच गोष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही आमच्या प्रत्येक ग्राहकांना स्वच्छ आणि प्रसन्न वातावरणात चहा चा आस्वाद देतो. आमच्या प्रत्येक आउटलेट मध्ये स्वच्छ आणि प्रसन्न वातावरण असते.

अनुभव

चहा ह्या व्यवसायात हि आमची तिसरी पिढी आहे, गेली ३५ वर्षे आम्ही ह्या व्यवसायात आहोत. निरंतर जोपासलेली चव आणि क्वालिटी यामुळे आमचा ग्राहक वर्ग समाधानी आहे.

सिध्दलक्ष्मी अमृततुल्य चहा

  • image
  • image
  • image
  • image

सिध्दलक्ष्मी अमृततुल्य चहा

ऑसम फॅक्ट

18
प्रोडक्टस
105
फ्रांचाईजी
1000000
समाधानी ग्राहक

इंक्वायरी

  • * Denotes Required Field

मनोगत

image

श्री. सचिन पाटील

कोल्हापूर
सिध्दलक्ष्मी अमृततुल्य चहाची चव अप्रतिम आहे, चहा उत्तम आहे सोबत स्टाफ पण चांगला आहे.
image

मिस. सुप्रिया कोरे

कोल्हापूर
नोकरी च्या निमित्ताने बऱ्याचदा बाहेर चहा घेण्याचा प्रसंग येतो पण आज इथे घेतलेला चहा चा आस्वाद हा खरच अमृततुल्य होता.
image

श्री. सतीश कुलकर्णी

शिरोली
हॉट कॉफी एखाद्या मल्टीचेन रेस्टॉरंट मध्ये मिळणाऱ्या कॉफी सारखी आहे. क्वालिटी उत्तम आणि किंमत योग्य. शिवाय चहा प्रीमिक्स रिटेल विक्री आहे त्यामुळे ग्राहकाला घरी सुद्धा असा चहा बनवता येईल.